Advertisement
Yojna & Schemes

How To Apply For Lek Ladaki Yojana 2024

Advertisement

Lek Ladaki Yojana Maharashtra 2024 Apply Online PDF Form Download : लेक लाडकी योजना महाराष्ट्र काय आहे. पात्रता, डॉक्युमेंट, फॉर्म pdf, रजिस्ट्रेशन, वेबसाईट लिंक, नियम व अटी, अशी माहिती येथे तुम्हाला मिळेल. या लेखामध्ये तुम्हाला, लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करायचा. लेक लाडकी योजनेसाठी पात्रता. लेक लाडकी योजना फार्म pdf. लेक लाडकी योजनेचे फायदे. लेक लाडकी योजनेबद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे.

Lek Ladaki Yojana Form

लेक लाडकी योजना 2024 महाराष्ट्र नेमकं ही योजना काय आहे. महाराष्ट्र लेक लाडकी योजना कोणी चालू केली. लेक लाडकी योजना फायदे काय आहेत. या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो. या योजनेसाठी फार्म कसा भरायचा. लेक लाडकी योजनेसाठी कोण कोणते डॉक्युमेंट लागतात. Lek Ladki Yojana अर्ज कसा करायचा. लेक लाडकी योजनेबद्दल संपूर्ण माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत तुम्हाला येथे मिळेल. तर चला पाहूया.

Advertisement

Lek Ladki Yojana 2024 Maharashtra Overview

Yojana Name Lek Ladaki Yojana
State Maharashtra
Beneficiary Yellow & Orange Ration Card Beneficiary
How to Apply Offline Mode
Official Website Not Available
Start Form 2023-24

लेक लाडकी योजना संपूर्ण माहिती | Lek Ladki Yojana Information in Marathi

महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. आगामी आर्थिक वर्ष 2023 च्या अर्थसंकल्पात लेक लाडकी योजना महाराष्ट्र याची घोषणा केली आहे. ही योजना महिलांच्या समस्या करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. lek ladaki yojana chi mahiti अजून शासन निर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आलेले नाही. या योजनेची 2023 च्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेली आहे. लेक लाडकी योजनेचा लाभ कोणाला मिळणार. योजनेसाठी कोण पात्र राहील. या योजना अंतर्गत मुलींना किती पैसे मिळतील अशी संपूर्ण माहिती पाहूया.

लेक लाडकी योजनेचे फायदे | Lek Ladaki Yojana Benifits

Lek Ladki Yojana Benifits in Marathi – महाराष्ट्र लेक लाडकी योजना फायदे काय आहेत. या योजनेचा लाभ कोणाला मिळेल. चला पाहूया

मुलीचा जन्म झाल्यावर 5,000 हजार मिळतील.
मुलगी पहिलीत गेल्यावर 6,000 हजार मिळतील.
मुलगी सहावीत गेल्यावर 7,000 हजार मिळतील.
मुलगी अकरावीत गेल्यावर 8,000 हजार मिळतील
मुलगी 18 वर्षाची झाल्यावर 75,000 हजार रोख मिळतील.
एकुण मिळणार लाभ 1,01,000 रू

Lek Ladki Scheme Maharashtra चा उद्देश काय आहे

महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. परंतु या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे. हे सुद्धा समजून घेणे महत्त्वाचे आहे. लेक लाडकी अभियान व योजनेअंतर्गत देशातील गरीब कुटुंबातील मुली त्यांच्या जन्मापासून तर शिक्षणापर्यंत अशा मुलींना आर्थिक मदत करणे. त्यांचा विकास व्हावा हा सर्वात मोठा उद्देश लेक लाडली योजनेचा आहे. तसेच मुलींच्या गर्भ पात यावर आडा घालने. तसेच मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होणे. तसेच मुलींच्या उज्वल भविष्यासाठी लेख लाडली योजना हा मोठा पाऊल उचलण्यात आला आहे.

लेक लाडकी योजना 2024 पात्रता व नियम | Lek Ladaki Yojana 2024 Eligibility Criteria

महाराष्ट्र लेक लाडकी योजनेसाठी पात्रता काय आहे? या योजनेसाठी कोण फार्म किंवा अर्ज करू शकतो. लेक लाडली योजनेसाठी कोणकोणते नियम व अटी आहेत अशी संपूर्ण माहिती पाहूया.

1) Maharashtra Lek Ladki Scheme साठी पात्र असण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.

2) ज्या मुलींचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झाला असेल. त्याच मुली या योजनेसाठी पात्र राहतील.

Advertisement

3) लेक लाडकी योजना 2024 फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी आहे.

4) महाराष्ट्र बाहेरील मुली या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

5) राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुली या योजनेसाठी पात्र राहतील.

6) या योजनेसाठी लाभार्थी मुलीचे बँक खाते उघडणे आवश्यक राहील.

7) लेक लाडकी योजनेचा लाभ मुलगी 18 वर्ष होईपर्यंतच मिळेल.

लेक लाडकी योजना कागदपत्रे|Lek Ladki Yojana Documents List in Marathi

लेक लाडकी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत. याची यादी लिस्ट खाली देण्यात आली आहे. परंतु अजून अधिकृतपणे कोण कोणते आवश्यक कागदपत्रे लागतील अशी माहिती समोर आलेली नाही. तरी सुकन्या समृद्धी योजनेनुसार पाहायला गेलं तर खालील प्रमाणे डॉक्युमेंट लागू शकता. तरी शासन नियमानुसार आवश्यक असलेले कागदपत्रांची यादी आल्यानंतर माहिती अपडेट करण्यात येईल.

लेक लाडकी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

1) लाभार्थी चा जन्म दाखला.

2) उत्पन्न दाखला ( वार्षिक उत्पन्न 1 लाख पेक्षा जास्त नसावे)

3) लाभार्थीचे आधार कार्ड

4) पालकांचे आधार कार्ड

5) बँक पासबुक

6) रेशन कार्ड (पिवळे किंवा केसरी)

7) मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला)

8) संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafied)

9) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र

10) अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील (अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयंघोषणापत्र)

लेक लाडकी योजना नोंदणी कशी करायची | Lek Ladaki Yojana Registration

Lek ladaki yojana registration process – महाराष्ट्र लेक लाडकी योजनेची रजिस्ट्रेशन प्रोसेस काय आहे? हा प्रश्न सध्या प्रत्येकाच्या मनात आहे. परंतु लेक लाडकी योजनेसाठी नोंदणी कशी करायची? याबद्दल अधिकृत माहिती शासनाने जारी केलेली नाही. कारण या योजनेसाठी कोणत्याही प्रकारची online नोंदणी करायची नाहीये. लेक लाडकी योजनेसाठी Offline पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. त्यामुळे यासाठी कोणत्याही प्रकारची Online Registration Process नाहीये.

लेक लाडकी योजना 2024 फॉर्म कसा भरायचा | Lek Ladki Yojana Online Form Process 2024

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करायचा?, ते पाहणार आहोत. जर तुम्हाला लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करायचा असेल. तर हा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. म्हणजेच या योजनेसाठी कोणत्याही प्रकारचा ऑनलाइन फॉर्म भरण्याची आवश्यकता नाहीये.

ज्याही पालकांना त्यांच्या मुलीसाठी lek ladaki yojana form भरायचा असेल. तर त्यांना त्यांच्या जवळच्या अंगणवाडी मध्ये, किंवा गावातील अंगणवाडी सेविकेकडे हा अर्ज भरायचा आहे. या अर्जाची pdf खाली डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. तरी पात्र असलेल्या मुलींचे पालक खाली देण्यात आलेला Form Download करून त्याला भरून अंगणवाडी सेविकेकडे जमा करू शकता. तर याच पद्धतीने हा फॉर्म प्रत्येकाला भरायचा आहे.

लेक लाडकी योजना अधिकृत वेबसाईट लिंक|Lek Ladaki Yojana Official Website

Lek ladki yojana official website link – या योजनेबद्दलची अधिकृत माहिती तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती मिळेल. लेक लाडकी योजनेसाठी फॉर्म योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून करू शकता. परंतु या योजनेची अधिकृत वेबसाईट अजून तयार करण्यात आलेली नाही. यासाठी तुम्हाला वाट पहावी लागेल. परंतु तुम्हाला वेबसाईट आल्यानंतर लवकरच कळवण्यात येईल.

लेक लाडकी योजना फॉर्म व GR डाउनलोड करा | Lek Ladaki Yojna GR and PDF Form Download

लेक लाडकी योजनेचा अधिकृत शासन निर्णय व ऑफलाईन फॉर्म pdf download करण्यासाठी खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

⬇️ फॉर्म PDF Download करा येथे क्लिक करा
⬇️ शासन निर्णय GR Download Download PDF

 

Related Posts

How to Apply for Scholarships in India 2026 – Complete Step-by-Step Guide

Advertisement Applying for a scholarship in India in 2026 is easier than ever — but only if you understand the correct process. Advertisement Every year, thousands of students miss scholarship opportunities not because they are ineligible, but because they don’t...

Apply Now For Free Sewing Machine Scheme 2025

Advertisement Get Free Silayi Machine Apply Now For Free Machine Women Gets Free Machine Free Silayi Machine By Govt Check Your Name In List   Advertisement The Free Sewing Machine Scheme is one of the Government of India’s most impactful social welfare...

PMAY 2026 Housing Scheme – Eligibility, Subsidy Details & Step-by-Step Application Guide

Advertisement The Pradhan Mantri Awas Yojana (PMAY) remains one of India’s most impactful housing programs in 2026. Built around the vision of “Housing for All”, this flagship government initiative aims to provide affordable and permanent homes to eligible families across both urban and...

Application Process For Free Labour Card Yojana 2025

Advertisement Apply Free Labour Card Download Labour Card Free Card For Workers Get 5500/- Daily Labour Card Application Advertisement The Free Labour Card 2025 scheme is a major initiative by the Government of India aimed at providing social and financial security to workers in...

Government Approved Post Office Loan – మీ డ్రీమ్ పూర్తి చేసేందుకు సరైన దారి

Advertisement భారతదేశంలో పోస్టాఫీస్‌లు అనేవి గతంలో చిట్టి పంపించే కేంద్రాలుగా మాత్రమే ఉండేవి. కానీ ఇప్పుడు అవి సామాన్య ప్రజల ఆర్థిక అవసరాలను తీర్చే ప్రధాన స్థావరాలుగా మారాయి. పొదుపు పథకాల నుంచి పెట్టుబడి ప్రణాళికల వరకు విస్తరించి ఉన్న ఈ సంస్థ, ఇప్పుడు లోన్ సదుపాయం కూడా అందిస్తోంది. Advertisement బ్యాంకుల వద్దకు వెళ్లి...

Looking for a Low-Interest Loan? Post Office வழியாக நிம்மதியான வரம்பில் கிடைக்கும்

Advertisement இந்திய அரசாங்கம் பொதுமக்களுக்கு வழங்கும் பல நிதி உதவிகளுள் ஒன்று, அஞ்சல் துறையின் மூலம் கிடைக்கும் சேமிப்புத் தொகை அடிப்படையிலான கடன் வசதி ஆகும். இது, பொதுவாக NSC (நேஷனல் சேவிங்ஸ் சர்டிபிகேட்) மற்றும் KVP (கிஷோர் விகாஸ் பட்த்ரம்) போன்ற அஞ்சல் பத்திரங்களில் முதலீடு செய்த நபர்களுக்கு வழங்கப்படுகிறது. இந்தக் கடன், நிதி...

Affordable Post Office Loans – ಕಡಿಮೆ ಬಡ್ಡಿದರದಲ್ಲಿ ಭದ್ರತೆ ಮತ್ತು ನಂಬಿಕೆ ಒಂದೆಡೆ

Advertisement ಹಣಕಾಸಿನ ತಾತ್ಕಾಲಿಕ ಅವಶ್ಯಕತೆಗಳಿಗೆ ಪರಿಹಾರ ಕಂಡುಕೊಳ್ಳುವುದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕಷ್ಟವಾಗಬಹುದು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ, ಬ್ಯಾಂಕ್‌ಗಳಿಂದ ಸಾಲ ಪಡೆಯಲು ಹೆಚ್ಚಿನ ದಾಖಲೆ ಮತ್ತು ಕ್ರೆಡಿಟ್ ಸ್ಕೋರ್ ಸಮಸ್ಯೆಗಳೂ ಇದ್ದು, ಸಾಲ ಪಡೆಯುವುದು ಇನ್ನಷ್ಟು ಜಟಿಲವಾಗುತ್ತದೆ. ಇಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ, ಸರ್ಕಾರಿ ಸೌಲಭ್ಯಗಳಾದ ಪೋಸ್ಟ್ ಆಫೀಸ್ ಸಾಲ ಯೋಜನೆಗಳ ಮೂಲಕ ನೀವು ಸೌಕರ್ಯದಿಂದ ಕಡಿಮೆ ಬಡ್ಡಿದರದಲ್ಲಿ ಸಾಲ...

Post Office Loan Scheme – നിങ്ങളുടെ ഭാവിക്കായി ഒരുക്കിയ ഒരുറപ്പുള്ള വായ്പ ഓപ്ഷൻ!

Advertisement ഇന്ത്യയിലെ മിക്ക വ്യക്തികൾക്കും സാമ്പത്തിക സുരക്ഷിതത്വം എന്നും ഒരു പ്രധാന ചിന്താവിഷയമാണ്. അതിനാൽ തന്നെ പലരും പോസ്റ്റ്ഓഫീസ് നിക്ഷേപ പദ്ധതികളിൽ തങ്ങളുടെ പണം നിക്ഷേപിക്കുന്നു. എന്നാൽ, ഇവ നിക്ഷേപങ്ങൾക്കൊപ്പം പോസ്റ്റ്ഓഫീസ് നൽകുന്ന മറ്റൊരു സഹായകരമായ സംവിധാനമാണ് പോസ്റ്റ് ഓഫീസ് വായ്പ. പലർക്കും ഇതിന്റെ വിവരമില്ലെങ്കിലും, ഇതുവഴി ആവശ്യമുള്ള സമയത്ത് വളരെ എളുപ്പത്തിൽ വായ്പ ലഭ്യമാക്കാം....

Borrow Smart, Borrow Safe: A Guide to Getting Loans from the Indian Post Office

Advertisement In India, the post office has long been more than just a mail delivery service — it’s a trusted financial institution, especially in rural and semi-urban areas. From savings accounts to investment plans, the Indian Post Office offers several...

PM Awas Yojana – Apply Now

Advertisement Advertisement The Pradhan Mantri Awas Yojana (PMAY) continues to be one of India’s most significant housing initiatives in 2026. Launched with the vision of “Housing for All”, this flagship scheme aims to provide affordable, safe, and permanent housing to eligible families across...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *