How to Apply For Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ऑनलाईन अर्ज स्वतः भरा अँप मधून
मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी व मुलींसाठी सरकार वेळोवेळी नवं नवीन योजना राबवित असते. त्यातच नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांनी दिनांक 28 जून 2024 रोजी महाराष्ट राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सरकारने महिलांसाठी विविध योजना आणल्या आहेत. त्यात सर्वात महत्वाची योजना म्हणजे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’. Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana … Read more