Advertisement
Official Docs

Maratha Reservation: कुणबी म्हणजे काय? कुणबी नोंद कशी शोधावी? Maratha Kunbi Certificate Download Proof Now.

Advertisement

मित्रांनो सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभर लोक कुणबी रेकॉर्ड शोधत आहेत. कुणाकडे कुणबी नोंदी असतील तर त्यांच्या कुटुंबीयांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळेल, असा नवा नियम सरकारने केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी लढा दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. हा लेख आज कुणबी जातीबद्दल, कुणबी नोंदी कशा शोधायच्या आणि कुणबी प्रमाणपत्र कसे मिळवायचे याबद्दल सांगेल. म्हणून, तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे असल्यास, संपूर्ण लेख जरूर वाचा.

Advertisement

कुणबी जात म्हणजे काय?

कुणबी या शब्दाचा अर्थ “शेतकरी वर्ग” किंवा “शेतकरी जात” असा होतो. आपल्या महाराष्ट्र राज्यात शेतकरी समाजाला कुणबी म्हणतात. कुणबी हा शब्द दोन शब्दांपासून आला आहे: “कुण” म्हणजे लोक आणि “बी” म्हणजे बीज. याचा अर्थ कुणबी लोक ते आहेत जे एकापेक्षा जास्त बियाणे तयार करणारे म्हणजेच शेतकरी आहेत.

कुणबी लोक संपूर्ण देशात आहेत त्यामुळे उत्तर भारतात जे कुणबी आहेत त्यांना कुरमी असेही ओळखले जाते. कुरमी या शब्दाचा उगम होतो संस्कृत मधील कुरु किंवा कुर या शब्दापासून ज्याचा अर्थ होतो कर्म करणे किंवा शेतीची कामे करणे. अशाप्रकारे देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाणारे कुणबी मुख्यतः शेती करायचे आणि ते क्षत्रिय पण होते, म्हणजे ते युद्ध पण लढायचे.

मराठा व कुणबी एकच आहेत का?

कुणबी आणि मराठा यांच्यात पूर्वीपासूनच कोणताही भेदभाव नसायचा सोप्या शब्दात बोलायचे झाले तर जे कुणबी लोक युद्धाच्या वेळी शस्त्र उचलायचे ते मराठा म्हणजे कुणबी लोक ते होते ज्यांच्या हातात दोन्ही शस्त्र आणि अन्न होते.त्यामुळे जे लोक पूर्वीपासूनच शेती व्यवसाय करत आले होते ते कुणबी आणि ज्यांनी युद्धकाळात शस्त्रे उचलली ते कुणबी मराठा म्हणून ओळखले जाऊ लागले.त्यामुळे सर्व मराठे तत्वतः मराठा कुणबी च आहेत हे मान्य केले जावू शकते.

सुरुवातीला कुणबी लोक पश्चिम-दक्षिण भारतातील महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक या राज्यात राहत होते. पण जसजसे मराठा साम्राज्य वाढत गेले तसतसे ते भारतभर पसरले आणि त्यांनाही मराठा म्हणून ओळखले जाऊ लागले.

कुणबी नोंद कशी शोधावी? Download Kunbi Proof

कुणबी आरक्षणाबद्दल निर्णय झाल्यानंतर सरकारने, ज्याच्याकडे कुणबी नोंदी असले अशा कुटुंबातील सर्वांना त्याचा लाभ मिळेल असे स्पष्ट केले होते. म्हणजे जर आपल्या कुटुंबातील कुणाचीही कुणबी नोंद सापडली तर रक्ताच्या नात्याने जोडणाऱ्या सर्वांना त्याचा फायदा होईल.

मग आता कुणबी नोंद कशी सापडायची कुठे शोधयायाची हा सर्वात मोठा प्रश्न होता. ज्यांच्या आजोबा पंजोबा यांच्या काळातील दाखल्यांवरून नोंदी सापडतील त्यांना काही अडचण नाही पण ज्यांना सापडत नाही त्यांच्यासाठी मग सरकारही लोकांना कुणबी रेकॉर्ड शोधण्यात मदत करत आहे! त्यांनी या सर्व नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाइटवर, जिल्ह्याद्वारे आयोजित केल्या आहेत, आणि तुम्ही ते पीडीएफ फाइलमध्ये डाउनलोड करून पाहू शकता.

Advertisement

खाली जिल्ह्यानुसार कुणबी नोंदी डाउनलोड करण्यासाठी बनवलेल्या वेबसाइट ची लिंक दिली आहे, कृपया तुमच्या जिल्ह्याचा नावावर टच करा.

१) पुणे

२) अहमदनगर

३) नाशिक

४) जळगाव

५) सातारा

६) सांगली

७) कोल्हापूर

८) सोलापूर

९) धाराशिव

१०) छत्रपती संभाजीनगर

११) बीड

१२) जालना

१३) हिंगोली

१४) अमरावती

१५) नंदुरबार

१६) लातूर

१७) अकोला

१८) भंडारा

१९) बुलढाणा

२०) चंद्रपूर

२१) धुळे

२२) गडचिरोली

२३) गोंदिया

२४) नांदेड

२५) परभणी

२६) मुंबई उपनगर

२७) वाशीम

२८) यवतमाळ

२९) पालघर

३०) रायगड

३१) रत्नागिरी

३२) सिंधुदुर्ग

३३) नागपूर

३४) वर्धा

वरील लिंक वरती क्लिक केल्यावर कुणबी नोंद पुरावा PDF कसे डाउनलोड करायाचे ते समजेल.

Related Posts

How to Apply for a Labour Card in India

Advertisement India has a vast workforce engaged in various sectors, especially in the unorganized sector such as construction, agriculture, domestic work, and daily wage jobs. These workers often do not receive formal employment benefits like insurance, job security, or financial...

How to Apply for a Permanent Driving License Online in India (Complete Step-by-Step Guide)

Advertisement Obtaining a permanent driving license marks an important milestone in an individual’s journey toward independence and responsible citizenship. In India, holding a valid driving license is not optional — it is a legal requirement for operating any motor vehicle...

How to Apply for a PAN Card Online from Your Mobile

Advertisement Applying for a PAN card is now much easier than it used to be. You no longer need to stand in long queues or visit government offices. With just your mobile phone and an internet connection, you can apply...

How to Fill SIR Form | New Voter List Download Guide

Advertisement Voting is one of the most fundamental rights of a citizen in a democracy. Every eligible voter must ensure that their details are accurately reflected in the electoral rolls to exercise their right to vote. The voter list, maintained...

How To Apply For Labour Card Online For Free

Advertisement India, the world’s second most populous country, has an estimated 500 million workers engaged in labor-intensive and contractual jobs across sectors like agriculture, construction, manufacturing, and small-scale industries. To safeguard their welfare, the Ministry of Labour and Employment —...

HSRP नंबर प्लेट घरबसल्या मागवा | How to order High Security Number Plate | HSRP online application

Advertisement नमस्कार मित्रांनो, आज आपण HSRP नंबर प्लेट: म्हणजे काय?, ऑनलाईन पद्धतीने अप्लाय कसे करायचे?, किती खर्च येतो?, HSRP नंबर प्लेट न बसवल्यास काय होईल?, न बसवल्यास दंड किती? या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत. Advertisement सरकारने वाहनांची...

Voter List Download 2024 | वोटर लिस्ट Download: अपना नाम हैं की नहीं यहाँ देखो

Advertisement मित्रो, जाणकारी में बता दूं कि लोकसभा चुनाव की तारीखों का एलान कर दिया गया है। इस साल 2024 के लोकसभा चुनाव को सात चरणों में पूरा करने का निर्धारण किया गया है। यह चुनाव प्रक्रिया 19 अप्रैल से...

How to Download ESIC Card Online At Home

Advertisement In today’s world, access to healthcare is essential for everyone. For low-income workers and their families, the Employee State Insurance Corporation (ESIC) scheme serves as a vital lifeline, offering crucial healthcare benefits. At the heart of this scheme lies...

1951 થી જુના 7/12 ની નકલ અને 8 અ ના ઉતારા ઓનલાઇન મેળવો Anyror Gujarat

Advertisement Are You Finding For Anyor 7 12 and 8 a Utara Gujarat। શું તમે 1951 થી જુના 7/12 ની નકલ online print ઉતારા મેળવવા માંગો છો? 7 12 ની નકલ તેમજ 8 અ ના ઉતારા anyror gujarat પરથી મેળવી...

ESIC कार्ड डाउनलोड करा Free मध्ये मोबाईल वर | ESIC e Pehchan Card Download

Advertisement नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर ESIC मेंबर असाल म्हणजेच तुम्ही जर ESIC योजनेत सामील असाल तर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला ESIC कार्ड मिळते आणि या कार्डच्या मदतीने तुम्ही ESIC दवाखान्यात किंवा हॉस्पिटल मध्ये कोणताही खर्च न करता कोणत्याही आजारावर उपचार...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *